घर टेकनॉलॉजि होंडा मोटर्सने 'जॅझ 2020' केली भारतात लाँच

होंडा मोटर्सने ‘जॅझ 2020’ केली भारतात लाँच

होंडा मोटर्सने बुधवारी भारतात आपली एक नवीन ‘होंडा जॅझ 2020‘ लाँच केली. कंपनीने ही जॅझ 2020 तीन व्हेरिएन्ट मध्ये लाँच केली आहे – व्ही, व्हीएक्स आणि झेडएक्स. या नवीन प्रीमियम हॅचबॅकची किंमत 7.49 लाख रुपये पासून सुरू होते, या सोबत झेडएक्स सीव्हीटी व्हेरिएंटची किंमत रु. 9.73 लाख आहे. ह्या नवीन जॅझ 2020 मध्ये बीएस-६ ची 1.2-litre i-VTEC पेट्रोल इंजिन आहे ज्यात 89 bhp पॉवर मध्य 110 Nm चा टॉर्क देते.

अधिक माहितीसाठी – Hindustan Times | Autocar | Headline English  

Advertisement
Avinash Rogye
Director Headline Network
- Advertisment -

ताजी बातमी

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हिंदू सेनेच्या कचाट्यात

हा चित्रपट संपूर्ण देशात प्रदर्शित होऊ देणार नाही | #AkshayKumar #LaxmmiBomb #HinduSena

महाराष्ट्र : एका दिवसात ८ हजार १४२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख १५ हजार ६७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #8142newcases

तब्बल 8 वर्षांनी अभिनेत्री सोनाली खरे छोट्या पडद्यावर करतेय कमबॅक

सुत्रसंचालिकेच्या भूमिकेत दिसणार आहे | #SonaliKhare #ColoursMarathi #Comeback
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel