घर इतर iPhone 12 सीरीजचे जबरदस्त स्मार्टफोन्स लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स

iPhone 12 सीरीजचे जबरदस्त स्मार्टफोन्स लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स

अमेरिकेची टेक कंपनी अॅपलने आयफोन १२ सीरीजचे स्मार्टफोन लाँच केले आहेत. आयफोन १२ प्रो (iPhone 12 Pro) ला ९९९ डॉलर म्हणजेच १.२० लाख रुपये आणि आयफोन १२ प्रो मॅक्स (iphone 12 Max) ला १०९९ डॉलर म्हणजेच १.३० लाख रुपयांत लाँच केले आहे. अॅपलने आयफोन १२ मिनी (iphone 12 mini)ला सुद्धा लाँच केले आहे. आयफोन मिनीला ५.४ आणि ६.१ इंचाच्या व्हेरियंटमध्ये लाँच केले आहे. ज्यात सर्व फीचर्स आयफोन १२ चे आहेत. आयफोन १२ प्रो ची स्क्रीन साईज ६.१ इंच आणि आयफोन १२ प्रो मॅक्सची ६.७ इंच आहे.कंपनीचा दावा आहे की, हा जगातील सर्वात स्लीम, स्मॉल आणि फास्ट ५ जी स्मार्टफोन आहे.

सविस्तर माहितीसाठी :- indianexpress | ndtv

Web Title: Iphone 12 Mini, Iphone 12 Pro And Iphone 12 Max Launched

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

खऱ्या ‘लक्ष्मी’सोबत अक्षय कुमार लावणार ‘कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी

अक्षयला वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक | #AkshayKumar #LaxmmiBomb #TheKapilSharmaShow

रणवीर सिंग ‘सर्कस’मध्ये; पहिल्यांदाच साकारणार ही भूमिका

रोहित शेट्टी पुन्हा एकदा एक नवा चित्रपट घेऊन सज्ज | #RanveerSingh #RohitShetty #NewFilm

महाराष्ट्र : एका दिवसात ९ हजार ६० नवीन रुग्णांची नोंद

१३ लाख ६९ हजार ८१० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #maharashtra #Coronavirus #9060newcases

हृतिक रोशन म्हणतो, “डॉक्टर, मी तुमच्या या डान्स स्टेप्स शिकणार आणि एक दिवस…”

डान्सचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला | #HrithikRoshan #doctordance #Ghungaroo #PPEKit