Saturday, January 23, 2021
Home इतर सर्वात स्वस्त 'आयफोन' अखेर लाँच...

सर्वात स्वस्त ‘आयफोन’ अखेर लाँच…

अॅपल कंपनीचा सर्वात स्वस्त आयफोन iphone SE 2 अखेर लाँच करण्यात आला आहे. या फोनची गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू होती. अॅपल कंपनीचा लेटेस्ट स्मार्टफोन iPhone 11 आणि iPhone 11 Pro यासारखे फीचर्स आणि iPhone 8 यासारखी डिझाईनमध्ये हा आयफोन लाँच करण्यात आला आहे. नवीन आयफोनमध्ये ४.७ इंचाचा डिस्प्ले मिळणार आहे. तसेच यात रियर पॅनलमध्ये सिंगल कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे याची किंमत कमी आहे. 

सविस्तर माहितीसाठी :- livemint | navbharattimes | techradar

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी