Tuesday, September 29, 2020
घर इतर Jio Fiber ने लाँच केला स्वस्त प्लॅन; 399 रुपयांत अनलिमिटेड इंटरनेट, नवीन...

Jio Fiber ने लाँच केला स्वस्त प्लॅन; 399 रुपयांत अनलिमिटेड इंटरनेट, नवीन ग्राहकांना 30 दिवस फ्री ट्रायल

रिलायन्स जिओने सोमवारी Jio Fiber साठी नवीन स्वस्त टॅरिफ प्लॅन्सची घोषणा केली आहे. या नवीन प्लॅन्सद्वारे आता ग्राहक केवळ 399 रुपयांमध्ये अनलिमिटेड इंटरनेट सेवेचा लाभ घेऊ शकतात. कंपनीने 399 ते 1499 रुपयांदरम्यान चार नवीन प्लॅन्स आणले आहेत. यासोबतच कंपनीने Jio Fiber च्या सर्व नवीन ग्राहकांसाठी 30 दिवस फ्री ट्रायल सेवा देण्याचीही घोषणा केली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | livemint | ndtv

Web Title : JioFiber announces 30-day free trial for all new users

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

उत्तर प्रदेशच्या ‘वर्ग-विशेष’ जंगलराजने आणखी एका तरूणीला मारले – राहुल गांधी

योगी सरकारवर निशाणा साधत संतप्त प्रतिक्रिया दिली | #uttarpradesh #HathrasGangrape #RahulGandhi #tweet

युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या मानवतावादी कृती पुरस्काराने सोनू सूद सन्मानित

व्हर्ज्युअल कार्यक्रमात हा पुरस्कार सोनूला प्रदान करण्यात आला | #SonuSood #Honoured #SpecialHumanitarianActionAward

राज कपूर व दिलीपकुमार यांचे 100 वर्षे जुने घर विकत घेणार पाकिस्तान सरकार

या दोन दिग्गज कलावंतांचे बालपण येथे गेले | #dilipkumar #rajkapoor #pakistangovernment

केंद्र सरकारने नेमलेल्या तपास यंत्रणेने आत्तापर्यंतच्या तपासात काय दिवे लावले ? शरद पवार

आत्तापर्यंतच्या तपासात तर काही दिसून आले नाही | #SharadPawar #Sushantsinghrajput #CBI