घर इतर OnePlusचा सर्वात स्वस्त फोन Nord आज होणार लॉन्च

OnePlusचा सर्वात स्वस्त फोन Nord आज होणार लॉन्च

स्मार्टफोन युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. ज्या स्वस्त आणि खास फिचर्सने परिपूर्ण अशा वनप्लस स्मार्टफोन युजर्स आतुरतेने वाट पाहत होते. तो आज भारतात लॉन्च होणार आहे. OnePlus आज आपला नवा फोन ‘Nord’ लॉन्च करणार आहे. असं सांगण्यात येत आहे की, हा फोन कमी बजेटमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. या फोनचं लॉन्चिंग गूगल प्ले स्टोअरवर असलेल्या OnePlus Nord AR अॅपमार्फत करण्यात येणार आहे. संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी हा फोन लॉन्च करण्यात येणार आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | ndtv | livemint | businessinsider

Web Title : Oneplus Nord Launch Today

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ५ हजार ९०२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख ९४ हजार ८०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #5902newcases

“वयाच्या तिसऱ्या वर्षी माझा विनयभंग झाला”; ‘दंगल गर्ल’ फातिमाचा धक्कादायक खुलासा

प्रत्येक दिवशी आम्ही या संघर्षाला सामोरं जात असतो | #FatimaSanaShaikh #SheWasMolested #AtTheAgeOf3

आईने कशी शिकवण दिली माहिती नाही, बाप म्हणून माफी मागतो- कुमार सानू

गेल्या ४१ वर्षांत मला महाराष्ट्राने आणि मुंबईने खूप काही दिलं | #KumarSanu #Apologized #Jaankumarsanu
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel