घर इतर Poco F2 Pro भारतात लवकरच लॉन्च होण्याची शक्यता

Poco F2 Pro भारतात लवकरच लॉन्च होण्याची शक्यता

रेडमी कंपनी आपला स्मार्टफोन रेडमी K30 प्रो (Redmi K30 Pro) भारतात ‘पोको F2 प्रो’ म्हणून लॉन्च करण्याची शक्यता आहे. यापूर्वीही काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, कंपनी K30 प्रो भारतात ‘पोको F2’ म्हणून लॉन्च करेल. पण, त्यानंतर ‘पोको ब्रँड’चे जनरल मॅनेजर सी. मनमोहन यांनी हे वृत्त नाकारले होते. मात्र, आता कंपनी Redmi K30 Pro हा फोन भारतात पोको F2 म्हणनू नव्हे तर पोको F2प्रो म्हणून लॉन्च करेल अशी चर्चा आहे. ‘गुगल प्ले सपोर्ट पेज’मध्ये Poco F2 Pro स्मार्टफोनसाठी कोडनेम ‘Imi’ चा वापर करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

सविस्तर माहितीसाठी :- indiatoday | ndtv

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ५ हजार ९०२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख ९४ हजार ८०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #5902newcases

“वयाच्या तिसऱ्या वर्षी माझा विनयभंग झाला”; ‘दंगल गर्ल’ फातिमाचा धक्कादायक खुलासा

प्रत्येक दिवशी आम्ही या संघर्षाला सामोरं जात असतो | #FatimaSanaShaikh #SheWasMolested #AtTheAgeOf3

आईने कशी शिकवण दिली माहिती नाही, बाप म्हणून माफी मागतो- कुमार सानू

गेल्या ४१ वर्षांत मला महाराष्ट्राने आणि मुंबईने खूप काही दिलं | #KumarSanu #Apologized #Jaankumarsanu
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel