Monday, September 28, 2020
घर टेकनॉलॉजि टेलिकॉम कंपन्यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; AGR ची रक्कम फेडण्यासाठी १० वर्षांची मुदत

टेलिकॉम कंपन्यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; AGR ची रक्कम फेडण्यासाठी १० वर्षांची मुदत

काही महिन्यांपूर्वी न्यायालयाने वोडाफोन आणि आयडिया या दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपनीला (Telecom Companies) कर्ज थकबाकी यावरून खडसावले होते. कर्जाची रक्कम सुमारे ३५,००० कोटी रुपये होती. एवढी रक्कम लगेच भरणं शक्य नसल्याने कंपनीने केंद्र सरकारकडून आणि न्यायालयाकडून १५ वर्षांची मुदत मागितली होती. मात्र कोरोनाच्या प्रभावामुळे जे काही आर्थिक संकट ओढवले आहे ते लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) हा कालावधी १५ वरून १० वर्षांवर निश्चित केला आहे. तसेच ३१ मार्च २०२१ पर्यंत दूरसंचार कंपन्यांनी एजीआरच्या उर्वरित रकमेपैकी १० टक्के रक्कम फेडण्याचे आदेश न्यायालयानं कंपन्यांना दिले आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | deccanchronicle | guwahatiplus

Web Title : Sc Grants 10 Years To Telecom Companies For Clearing Agr Dues Of Around Rs 1 5 Lakh Crore

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

‘या’ अभिनेत्याने ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत साइन केली १०० कोटींची डील?

इतरही काही प्रोजेक्ट्सशी तो जोडला जाणार आहे | #ShahidKapoor #Netflix #Deal #100cr

इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव

चहल यांचा इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्याकडून गौरव | #MunicipalCommissioner #Chahal #Award #IndoAmericanChambersOfCommerce