घर इतर चार वर्षांच्या वॉरंटीसह येतो ‘हा’ जबरदस्त फोन; जाणून घ्या काय आहे खास

चार वर्षांच्या वॉरंटीसह येतो ‘हा’ जबरदस्त फोन; जाणून घ्या काय आहे खास

सध्या बाजारात उपलब्ध असलेले जवळपास सर्वच फोन एका वर्षाच्या वॉरंटीसह मिळतात. परंतु एक असाही फोन आहे जो चार वर्षांच्या वॉरंटीसह मिळतोय. हा फोन Teracube नावाच्या एका अमेरिकन कंपनीनं डेव्हलप केला आहे. तसंच या फोनचं नाव Teracube 2e असं ठेवण्यात आलं आहे. या मोबाईलची किंमत केवळ ९९ डॉलर्स म्हणजेच ७ हजार २०० रूपये इतकी आहे. चार वर्षांच्या वॉरंटीसह या फोनमध्ये बदलता येणारी बॅटरी आणि एक फोनची केस मिळते.

सविस्तर माहितीसाठी :- finance.yahoo | businesskhabar

Web Title: Teracube 2e Smartphone Americal Company Launched Phone Comes With 4 Years Of Warranty Technology 

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

खऱ्या ‘लक्ष्मी’सोबत अक्षय कुमार लावणार ‘कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी

अक्षयला वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक | #AkshayKumar #LaxmmiBomb #TheKapilSharmaShow

रणवीर सिंग ‘सर्कस’मध्ये; पहिल्यांदाच साकारणार ही भूमिका

रोहित शेट्टी पुन्हा एकदा एक नवा चित्रपट घेऊन सज्ज | #RanveerSingh #RohitShetty #NewFilm

महाराष्ट्र : एका दिवसात ९ हजार ६० नवीन रुग्णांची नोंद

१३ लाख ६९ हजार ८१० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #maharashtra #Coronavirus #9060newcases

हृतिक रोशन म्हणतो, “डॉक्टर, मी तुमच्या या डान्स स्टेप्स शिकणार आणि एक दिवस…”

डान्सचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला | #HrithikRoshan #doctordance #Ghungaroo #PPEKit