घर इतर जगभरात ट्विटर डाऊन, अनेक युजर्सला फटका

जगभरात ट्विटर डाऊन, अनेक युजर्सला फटका

मायक्रोब्लॉगिंग साईट अशी ओळख असणारं ट्विटर डाऊन झालं (Twitter goes down) आहे. जगभरातील कोट्यवधी युजर्सनी ट्विटर डाऊन झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. ट्विटर डाऊन झाल्याने अनेक युजर्सना याचा फटका बसला असून ट्विटर अकाऊंटवरील अपडेट दिसत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. ट्विटरकडूनही याला दुजोरा देण्यात आला असून सेवा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं सांगण्यात आलं आहे.

सविस्तर माहितीसाठी :- headlinehindi | abplive | jagran

Web Title: Twitter goes down due to trouble in internal system, users can’t see posts

Shrutika Kasar
Author: Shrutika Kasar

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

ही मालिका नेमकी कोणती आहे असा प्रश्न अनेकांना पडला | #ZeeMarathi #TuzyatJivRangala #GoingtoEnd #Soon

खऱ्या ‘लक्ष्मी’सोबत अक्षय कुमार लावणार ‘कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी

अक्षयला वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक | #AkshayKumar #LaxmmiBomb #TheKapilSharmaShow

रणवीर सिंग ‘सर्कस’मध्ये; पहिल्यांदाच साकारणार ही भूमिका

रोहित शेट्टी पुन्हा एकदा एक नवा चित्रपट घेऊन सज्ज | #RanveerSingh #RohitShetty #NewFilm

महाराष्ट्र : एका दिवसात ९ हजार ६० नवीन रुग्णांची नोंद

१३ लाख ६९ हजार ८१० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #maharashtra #Coronavirus #9060newcases