घर इतर जगभरातील फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन; लोकांनी व्यक्त केली नाराजी

जगभरातील फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन; लोकांनी व्यक्त केली नाराजी

जगातील सर्वात मोठे सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म फेसबुक (Facebook) आणि इंस्टाग्रामचे (Instagram) सर्व्हर गुरुवारी याचं डाऊन झाले. जागतिक पातळीवर या दोन्हीचे सर्व्हर डाऊन झाल्याने अनेकांना याचा त्रास सहन करावा लागला. अनेक युजर्सना लॉग इन करता आले नाही. त्यामुळे त्यांनी ट्विटरवरून आपली नाराजी व्यक्त केली. डाउनडेक्टरच्या (Downdetector) म्हणण्यानुसार काल रात्री ११ वाजेपासून सर्व्हर डाऊन झाले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- headlinehindi | news18 | amarujala

Web Title: Users complaining as Facebook and Instagram sites go down around the world

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

तामिळनाडूचे बिहारच्या पाऊलावर पाऊल; मोफत कोरोना लस देण्याचा दावा

मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनी घोषणा केली आहे | #TamilNadu #Corona #Vaccine #Free

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे १ हजार ४६३ नवीन रुग्ण

२ लाख १६ हजार ५५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली | #Mumbai #Coronavirus #1463newcases

आज मोठी राजकीय घडामोड, एकनाथ खडसे करणार राष्ट्रवादीत प्रवेश

दुपारी २ वाजता खडसेंचा पक्षप्रवेश पार पडणार | #EknathKhadse #NCP #JoinToday
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel