घर इतर व्होडाफोन-आयडिया आऊट ऑफ रेंज, सकाळपासून नेटवर्क नसल्याची वापरकर्त्यांची तक्रार

व्होडाफोन-आयडिया आऊट ऑफ रेंज, सकाळपासून नेटवर्क नसल्याची वापरकर्त्यांची तक्रार

हाती आलेल्या माहितीनुसार आयडिया- व्होडाफोन नेटवर्क (Vodafone Idea) जे आता VI म्हणून ओळखले जाते, त्याची आज सकाळपासून नेटवर्क नसल्याची तक्रार वापरकर्त्यांनी केली आहे. हा विषय ट्विटरवर सध्या ट्रेण्डिंगला आहे. पुण्यातील व्होडाफोनच्या अनेक वापरकर्त्यांनी त्यांना कालपासूनच नेटवर्क नसल्याचं सांगितलं आहे. त्यावरुन त्यांनी कंपनीकडे अनेकवेळा तक्रार करून देखील कंपनी त्याची दखल घेत नाही असेही त्यांचे म्हणणे आहे. पुण्याप्रमाणे नागपूर शहरातही व्होडाफोनच्या सेवेत मोठ्या प्रमाणात व्यत्यय आल्याचे सांगितलं जातंय. खासकरून इंटरनेट सेवा सकाळपासून बंद असल्याच्या तक्रारी येत आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | loksatta | maharashtratimes | pudhari

Web Title: Vodafone Idea Network Down In Maharashtra

Team Headline
Author: Team Headline

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

खऱ्या ‘लक्ष्मी’सोबत अक्षय कुमार लावणार ‘कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी

अक्षयला वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक | #AkshayKumar #LaxmmiBomb #TheKapilSharmaShow

रणवीर सिंग ‘सर्कस’मध्ये; पहिल्यांदाच साकारणार ही भूमिका

रोहित शेट्टी पुन्हा एकदा एक नवा चित्रपट घेऊन सज्ज | #RanveerSingh #RohitShetty #NewFilm

महाराष्ट्र : एका दिवसात ९ हजार ६० नवीन रुग्णांची नोंद

१३ लाख ६९ हजार ८१० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #maharashtra #Coronavirus #9060newcases

हृतिक रोशन म्हणतो, “डॉक्टर, मी तुमच्या या डान्स स्टेप्स शिकणार आणि एक दिवस…”

डान्सचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला | #HrithikRoshan #doctordance #Ghungaroo #PPEKit