कोरोना वायरस: १०वी आणि १२वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या!
दहावीच्या परीक्षा जून तर बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस |
#SSC #HSC #Exam #2021 #Postponed #TrendingHeadline
कोरोना : महाराष्ट्रातील परिस्थिती गंभीर; २४ तासांत तब्बल ६३ हजार २९४ नवीन रुग्णांची नोंद
एकूण मृत्यू संख्या ५७ हजार ९८७ इतकी झाली |
#Maharashtra #Coronavirus #63294newcases #TrendingHeadline
IPL 2021 : कोलकाताची विजयी सलामी!
हैदराबाद टीमवर १० धावांनी मात केली |
#IPL2021 #KKRvsSRH #KKRWon #TrendingHeadline
साताऱ्यात उदयनराजेंचं ‘भीक मागो आंदोलन’; लॉकडाउनचा केला निषेध!
टाळेबंदी हा उपाय नाही |
#Maharashtra #UdayanRaje #BeggingMovement #AgainstLockdown #TrendingHeadline
IPL 2021 : पहिल्या रोमहर्षक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजय
मुंबई टीमने बंगलुरुला १६० धावांचे आव्हान दिले होते |
#IPL2021 #MIvsRCB #RCBWon #TrendingHeadline
कोरोना : महाराष्ट्रातील परिस्थिती गंभीर; २४ तासांत तब्बल ५८ हजार ९९३ नवीन रुग्णांची नोंद
एकूण मृत्यू संख्या ५७ हजार ३२९ इतकी झाली |
#Maharashtra #Coronavirus #58993newcases #TrendingHeadline
सरसंघचालक मोहन भागवत कोरोनाच्या विळख्यात!
अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे |
#RSS #MohanBhagwat #CoronaPositive #TrendingHeadline