Tuesday, November 24, 2020
घर महाराष्ट्र छटपूजा करणाऱ्यांवर कारवाई करा - दया मेस्त्री यांची मागणी

छटपूजा करणाऱ्यांवर कारवाई करा – दया मेस्त्री यांची मागणी

कणकवली तालुक्यात उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार आदी या परराज्यातील नागरीक कामधंद्यानिमित्ताने वास्तव्यास आहेत. या नागरिकांचा छटपुजेचा कार्यक्रम लवकरच होणार आहे. गतवर्षी कणकवलीत नदीकिनारी सदर कार्यक्रम करण्यात आला होता. मुंबई महानगरपालिकेने या छटपुजेच्या कार्यक्रमावर बंदी आणली आहे.परवानगी नाकारली आहे. आपणाकडुन देखील या कार्यक्रमावर बंदी आणुन परवानगी नाकारण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी मनसे तालुका सचिव संतोष कुडाळकर, दत्ताराम बीडवाडकर, शरद सावंत, सौ सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

P
शब्द हे तलवारीच्या धारेप्रमाणे असतात. सत्य असत्याचा परामर्श घेताना न्याय हक्काची तलवार नेहमी तळपली पाहिजे
- Advertisment -

ताजी बातमी

“एक महिला घरी नसताना तिचं ऑफिस उद्ध्वस्त केलं यात कोणती मर्दानगी होती?”

तिचं ऑफिस उद्ध्वस्त केलं यात कोणती मर्दानगी होती | #PravinDarekar #SanjayRaut #PratapSarnaik

कोरोना लसीकरणासाठी महाराष्ट्रात टास्क फोर्सची स्थापना

आम्ही सीरम इन्स्टिट्यूटशी सातत्याने बोलत आहोत | #UddhavThackeray #Maharashtra #CoronaVaccination #TaskForce

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत रोहित पवारांना मिळणार मोठी जबाबदारी?

मुंबई ( महाराष्ट्र ) : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीला अजून दीड वर्षांचा कालावधी आहे. मात्र आतापासूनच भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यात आता राष्ट्रवादी काँग्रेस...

100 देशांच्या राजदूतांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी सिरम इन्स्टिट्यूटला देणार भेट!

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत चालला आहे. तर दूसरीकडे कोरोना लसीबाबतही वेगवान संशोधन सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी 100 देशांच्या...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel