Tuesday, November 24, 2020
घर महाराष्ट्र शिक्षकच आढळले कोरोना पॉझिटिव्ह

शिक्षकच आढळले कोरोना पॉझिटिव्ह

शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. त्यासाठी शिक्षकांना कोरोना टेस्ट करण्यास सांगण्यात आले. शिक्षकांनी टेस्ट केली. तालुक्यातील काही शिक्षक कोरोना पाॅझिटिव्ह आढळले. शहरातील एका शाळेचे मुख्याध्यापक आणि एक शिक्षक कोरोना पाॅझिटिव्ह आढळला आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने याला दुजोरा दिला आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकच कोरोना पाॅझिटिव्ह आढळल्याने शाळा कशा सुरू होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

P
शब्द हे तलवारीच्या धारेप्रमाणे असतात. सत्य असत्याचा परामर्श घेताना न्याय हक्काची तलवार नेहमी तळपली पाहिजे
- Advertisment -

ताजी बातमी

“एक महिला घरी नसताना तिचं ऑफिस उद्ध्वस्त केलं यात कोणती मर्दानगी होती?”

तिचं ऑफिस उद्ध्वस्त केलं यात कोणती मर्दानगी होती | #PravinDarekar #SanjayRaut #PratapSarnaik

कोरोना लसीकरणासाठी महाराष्ट्रात टास्क फोर्सची स्थापना

आम्ही सीरम इन्स्टिट्यूटशी सातत्याने बोलत आहोत | #UddhavThackeray #Maharashtra #CoronaVaccination #TaskForce

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत रोहित पवारांना मिळणार मोठी जबाबदारी?

मुंबई ( महाराष्ट्र ) : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीला अजून दीड वर्षांचा कालावधी आहे. मात्र आतापासूनच भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यात आता राष्ट्रवादी काँग्रेस...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel